जाणून घेऊया चहा पिण्याचे तोटे.

Published by: पल्लवी गायकवाड
Image Source: pixabay

पोट फुगते

चहामध्ये कॅफिन असते, ज्यामुळे फुगण्याची समस्या उद्भवू शकते.

Image Source: pixabay

दूध आणि कॅफिनच्या मिश्रणामुळे गॅस निर्मिती होते, ज्यामुळे ब्लोटींग होते.

Image Source: pixabay

बद्धकोष्ठता

चहामध्ये थिओफिलिन आढळते ज्यामुळे शरीरातील निर्जलीकरण आणि बद्धकोष्ठता निर्माण होते.

Image Source: pixabay

बहुतेक लहान मुलांना दुधात आढळणाऱ्या प्रथिनांची संवेदनशीलता जाणवते, ज्यामुळे बद्धकोष्ठता होते.

Image Source: pixabay

पौष्टिक कमतरता

दूध आणि चहाची पाने मिळून अनेक पोषक तत्त्वे शोषून घेण्यापासून रोखतात, ज्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते.

Image Source: pixabay

निद्रानाश

दुधाच्या चहामध्ये असलेले कॅफिन झोपेच्या चक्रात व्यत्यय आणते, ज्यामुळे रात्री झोप न लागणे आणि निद्रानाश होऊ शकतो.

Image Source: pexels

वजन वाढणे

दुधाच्या चहामध्ये फुल फॅट दूध आणि साखर असल्याने वजन झपाट्याने वाढते.

Image Source: pexels

इतर समस्या

इतर समस्यांबरोबरच, दुधाचा चहा घेतल्याने डोकेदुखी, आम्लपित्त, उलट्या, मळमळ, भूक न लागणे, चिंता इ. यांसारखी लक्षणे देखील होऊ शकतात.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Image Source: pexels