ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.

Image Source: pexels

ते तुमच्या हृदयाच्या आरोग्यास मदत करते आणि शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ होण्यापासून वाचवते.

Image Source: pexels

ऑलिव्ह ऑइलच्या सेवनाने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर चांगला परिणाम होतो. कारण ते LDL कोलेस्टेरॉल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते.

Image Source: pexels

ऑलिव्ह ऑइलमध्ये पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात असते.

Image Source: pexels

हे पॉलिफेनॉल रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.

Image Source: pexels

त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ऑलिव्ह ऑईल उपयुक्त आहे.

Image Source: pexels

ऑलिव्ह ऑइलचे सेवन करण्याचा एक फायदा म्हणजे कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

Image Source: pexels

ऑलिव्ह ऑइलचे सेवन केल्याने आतडे, स्तन, कोलन, एंडोमेट्रियम, प्रोस्टेट इत्यादींच्या कर्करोगाचा धोका प्रभावीपणे कमी होतो.

Image Source: pexels

ऑलिव्ह ऑइल हे पचनसंस्थेसाठी खूप चांगले मानले जाते.

Image Source: pexels

ऑलिव्ह ऑइलमुळे हाडांचे आरोग्य सुधारते आणि त्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात.

Image Source: pexels