ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. तसेच, ज्योतिष शास्त्रात आंघोळीबाबतही काही नियम सांगण्यात आले आहेत.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

या ठिकाणी आपण कोणत्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात कोणता पदार्थ घालून आंघोळ करावी हे जाणून घेऊयात.

Image Source: ABP MAJHA

तर, वारानुसार आंघोळीच्या पाण्यात काय घालावं ते पाहा.

Image Source: UNSPLASH

सोमवारचा वार हा भगवान शंकराला समर्पित आहे. या दिवशी तुम्ही पाण्यात दूध घालून आंघोळ करु शकता.

Image Source: META AI

मंगळवारच्या दिवशी केशर पाण्यात घालावा. केशर फार महाग आहे त्यामुळे तुम्ही त्याचे 1-2 नग टाकावेत.

Image Source: GOOGLE

बुधवारच्या दिवशी तुम्ही वेलची पाण्यात टाकू शकता.

Image Source: META AI

गुरुवारी तुम्ही पाण्यात हळद घालू शकता.

Image Source: META AI

शुक्रवारचा दिवस गुलाबजल पाण्यात टाकावा.

Image Source: GOOGLE

शनिवारी शनिच्या दिवशी तुम्ही पाण्यात काळे तीळ घालावेत.

Image Source: GOOGLE

रविवारी पाण्यात रक्तचंदन घालावे.

Image Source: GOOGLE

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: unsplash