जागतिक किर्ती मिळवणारे 5 भारतीय आईस्क्रीम

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

टेस्टअॅटलासच्या जगभरातील 100 प्रतिष्ठित आईस्क्रीमच्या यादीत या भारतीय आईस्क्रीमचाही नंबर लागलाय.

Image Source: Google

1. मुंबईतील रुस्टम अॅँड कंपनीचे सॅँटविच आईस्क्रीम

स्थापना- 1953

Image Source: Google

2. बेंगळुरुमधील कॅार्नर हाऊसचे डेथ बाय चॅाकलेट आईस्क्रीम

स्थापना- 1982

Image Source: Google

3. टेंडर कोकोनट डिलाईटचे नॅचरल आईस्क्रीम

स्थापना- 1984

Image Source: Google

4. मुंबईतील अप्सरा आईस्क्रीम

स्थापना- 1971

Image Source: Google

5. मंगळुरुमधील पब्बाजचे 'गडबाड' आईस्क्रीम

स्थापना- 1975

Image Source: Google