सामान्यतः कानाच्या पाळीला टोचले जाते,
आडवा लोब पिअर्सिंग, पारंपरिक पेक्षा अश्या पद्धतीने कान टोचल्यानंतर जखम बरी होण्यासाठी जास्त वेळ जातो!
हॅलिक्स म्हणजेच कानाच्या अगदी वरच्या बाजूला बुगडी किंवा भिकबाळी घालतात ती तिथलं पिअर्सिंग,
सहसा महिलांसाठी स्टड, लहान होप किंवा बेंडेड बारबेलसाठी ही जागा योग्य आहे, इथं टोचल्यास बरं होण्यास 3-6 महिने लागतात.
हॅलिक्स च्या खोडं खाली म्हणजेच हेडच्या जवळचा हॅलिक्सचा भाग,
इथे एकाहून अधिक कान टोचता येतील होऊ शकतो.
ट्रॅगस, अर्थात बाह्यकर्ण रंध्राजवळ असलेला कास्थीचा लहान उंचवटा,
इथं देखील टोचलं जात मात्र इथली जखम बारी होण्यास तब्बल 3-12 महिने लागतात
अँटी‑ट्रॅगस, म्हणजे बाह्यकर्णच्या अगदी समोरच्या बाजूस,
संतुलित दिसण्यासाठी इथं टोचलं जातं.
बाह्यकर्णची वरची बाजू म्हणजेच काँच, कानाचा मधोमधचा भाग,
पाळीच्या वर आणि हॅलिक्सच्या खाली, इथे इनर किंवा आऊटर पिअर्सिंगचा पर्याय उपलब्ध होतो.
डैथ, इथं कान टोचल्यास 6-9 महिन्यात जखम भरते
रूक, याची जागा कानाच्या मधोमध आतल्या बाजूला असते, महिलांमध्ये विशेषतः ट्रेंडिंग आहे
इथं असते curved barbell किंवा CBR घालतात. पूर्ण बरं व्हायला 12-18 महिने लागतात!
सगळ्यात वेदनादायक पिअर्सिंग, बरं होण्यासाठी लागतात 4-6 महिने
ऑर्बिटल, लोब किंवा हेलिक्स जिथे टोचलं तिथेच आपण ऑर्बिटल कानातले वापरू शकतो
अश्या प्रकारे कां टोचल्यास जास्त प्रमाणात दुखतं,
बरं व्हायला 6-12 महिने किंवा अधिक कालावधी लागू शकतो.
टोचवून झाल्यांनतर भरपूर काळजी घेणे आवश्यक आहे