मिक्स व्हेज सूप: मटर, गाजर,बीन्स, फुलकोबी सारख्या भाज्यांपासून तयार केलेले हे सूप पौष्टिक असते.
पालक सूप : मसाले घालून तयार केलेले हे सूप आयर्न आणि फायबरने भरलेले असते.
गाजर सूप : गाजर आणि आलेचा तिखटसर चव थंडीवर मात करण्यास मदत करते.
भोपळ्याचे सूप : थोडीशी दालचिनी घालून तुम्ही याला परिपूर्ण हिवाळी सूप बनवू शकता.
बीटरूट सूप : बीटरूटपासून तयार केलेले हे सूप रक्तशुद्धी करते.
ग्रीन सूप : मेथी, पालकी, पुदीना, कोथिंबीरचे मिश्रण वापरून बनवलेलं हे हिरव्या रंगाचं व्हिटॅमिन भरलेलं असते.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.