दही आणि ताक यासारख्या गोष्टींचे सेवन केल्याने घशात वेदना होतात.
खोकला आणि सर्दी सारख्या घशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
जंक फूडमध्ये आढळणारे सर्व घटक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
त्याचप्रमणे मसालेदार पदार्थ खाणे देखील टाळायला पाहिजे.
आरोग्य तज्ञांच्या मते, जे लोक जास्त साखरेचे पदार्थ खातात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.
कच्चे खाद्यपदार्थदेखील हिवाळ्यात आरोग्यासाठी हानिकारक ठरतात.
टीप: दिलेली माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.