फणस हे उष्णकटिबंधीय फळ आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

किनारपट्टी भागात फणसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं.

Image Source: unsplash

फणसामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून हंगामी आजारांपासून शरीराचं रक्षण होऊ शकतं.

Image Source: unsplash

फणसात असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे हायपोथायरॉईडीझमच्या रुग्णांसाठी फणस हे औषधांपेक्षा कमी नाहीये.

Image Source: unsplash

फणसामध्ये लिग्नांस, आयसोफ्लाव्होन सॅपोनिन्स यांसारखे फायटोन्यूट्रिएंट्स असतात.

Image Source: unsplash

जे शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यापासून रोखते.

Image Source: unsplash

त्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी फणस रामबाण पर्याय ठरतो.

Image Source: unsplash

फणस खाल्याने आतडे आणि पोट आतून स्वच्छ होतात.

Image Source: unsplash

तसेच फणस शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो.

Image Source: unsplash

याशिवाय फायबर्समुळे गॅसेस, पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेसारख्या आजारांना दूर ठेवता येतं.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Image Source: unsplash