योग हा शारीरिक व्यायामापुरता मर्यादित नाही.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

योग हा मन, शरीर आणि आत्मा यांच्यात समतोल साधण्याचे माध्यम आहे.

Image Source: unsplash

योगामध्ये आसन, प्राणायाम आणि ध्यान यांच्या साहाय्याने तणाव कमी होतो.

Image Source: unsplash

योग केल्याने शारीरिक आणि मानसिक शांतता मिळवणे शक्य होते.

Image Source: unsplash

योगामुळे स्नायूंना बळकटी मिळते.

Image Source: unsplash

तसेच रक्ताभिसरण सुधारते आणि सांध्यांची हालचाल क्षमता वाढते.

Image Source: unsplash

सूर्यनमस्कार, वृक्षासन यांसारखी आसने शरीराची मुद्रा सुधारण्यात मदत करतात.

Image Source: unsplash

तसेच हे योग पाठीच्या वेदना यांसारख्या समस्या कमी करतात.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash