सतत थकवा जाणवतोय? 'हे' कारण तर नाही...

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

आजच्या धावपळीच्या जीवनात थकवा एक सामान्य समस्या बनली आहे.

Image Source: pexels

अनेक लोकांना सकाळी उठल्यावरही सुस्त आणि थकल्यासारखं वाटतं.

Image Source: pexels

हे केवळ काम करण्यानं होत नाही, तर शरीरात दडलेल्या कारणांमुळेही हे होऊ शकतं.

Image Source: pexels

झोपेच्या कमतरतेमुळे थकवा येणं, हे सामान्य कारण आहे.

Image Source: pexels

चुकलेल्या आहारामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, डिहायड्रेशनमुळे देखील सतत थकवा जाणवतो.

Image Source: pexels

मानसिक ताण ऊर्जा कमी करतो, ज्यामुळे थकवा येतो.

Image Source: pexels

जास्त कॉफी किंवा चहा झोपेच्या चक्रात बाधा आणतात. पुरेशी झोप न मिळाल्यानंही थकवा येतो.

Image Source: pexels

हार्मोनच्या असंतुलनामुळे ऊर्जा पातळी घटते.

Image Source: pexels