सकाळच्या एक कप चहामुळे होतं 'हे' नुकसान

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

भारतात जवळपास सगळ्याच घरांमध्ये दिवसाची सुरुवात एक कप चहाने होते.

Image Source: pexels

अनेक लोकांना वर्तमानपत्र वाचता वाचता चहा प्यायला आवडतो.

Image Source: pexels

पण तुम्हाला माहित आहे का, की सकाळी एक कप चहा प्यायल्याने आरोग्याला अनेक तोटे होऊ शकतात.

Image Source: pexels

खरंतर, सकाळी एक कप चहा प्यायल्याने कोणते नुकसान होऊ शकते ते जाणून घेऊयात.

Image Source: pexels

सकाळी उठल्याबरोबर चहा पिणे शरीराला निर्जलीकरण करू शकते.

Image Source: pexels

सकाळच्या एका कप चहामुळे शरीरातील ऍसिडची पातळी वाढू शकते, ज्यामुळे गॅस्ट्रिक इरिटेशन, जळजळ आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.

Image Source: pexels

या व्यतिरिक्त, चहामध्ये असलेले कॅफीन तणाव हार्मोन कोर्टिसोलची पातळी वाढवू शकते.

Image Source: pexels

साखर आणि चहामध्ये असलेले आम्ल एकत्र येऊन दातांवरील मुलामा (एनिमल) कमकुवत करतात.

Image Source: pexels

रोज सकाळी चहा प्यायल्याने तुमचे दात पिवळे होऊ शकतात आणि हाडे कमकुवत होऊ शकतात.

Image Source: pexels