जगात अनेक प्रकारचे पशु पक्षी आढळतात, ( Image Credit- Unsplash )



काही छोटे तर काही मोठे, ( Image Credit- Unsplash )



पण तुम्हाला माहीत आहे का जगातील सर्वात छोटा पक्षी कोणता, ( Image Credit- Unsplash )



जगातील सर्वात छोटा पक्षी आहे 'हमिंगबर्ड', ( Image Credit- Unsplash )



एक हमिंगबर्ड साधारणपणे 2 ते 2.5 इंच लांबीचा असतो, ( Image Credit- Unsplash )



हमिंगबर्डचं वजन 2 ग्रॅम ते 20 ग्रॅम पर्यंत असतं, ( Image Credit- Unsplash )



एका हमिंगबर्डचं आयुष्य फक्त 4 ते 5 वर्षे असतं, ( Image Credit- Unsplash )



असं म्हणतात की हमिंगबर्ड उभे असतानाच झोपतात, ( Image Credit- Unsplash )



हे पक्षी 10 मिनीटांत काहीना काही खातात किंवा पितात. ( Image Credit- Unsplash )