'या' गोष्टी हेल्दी वाटतात पण पण शरीरासाठी घातक !

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

जास्त थंड पाणी जेव्हा शरीरात मिनरल्सचं प्रमाण कमी असतं.

Image Source: Pinterest

सतत तणावात असताना नाश्ता टाळणं.

Image Source: Pinterest

रोज जास्त वर्कआउट करून विश्रांती न घेणं .

Image Source: Pinterest

रक्त तपासणी न करता सप्लिमेंट्स घेणं.

Image Source: Pinterest

रिकाम्या पोटी कॉफी पिणं.

Image Source: Pinterest

अपुरं पोषण असताना दररोज उपवास करणं.

Image Source: Pinterest

व्यायाम करण्याच्या अगोदर पोटभरून जेवण.

Image Source: Pinterest

झोप अपुरी असतानाही जबरदस्तीने चालणं.

Image Source: Pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Pinterest