सावधान! 'या' औषधांनी वाढतो हार्ट अटॅकचा धोका!

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

हार्ट अटॅकचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Image Source: PEXELS

यासाठी आपली लाईफस्टाईल, अयोग्य आहार, तणाव, धूम्रपान आणि अपुरी झोप या गोष्टी तरर कारणीभूत आहेतच.

Image Source: PEXELS

पण, त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे का काही औषधांनी सुद्धा हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

Image Source: PEXELS

त्यामुळेच कोणत्या औषधांनी हार्ट अटॅकचा धोका वाढतो हे जाणून घेऊयात.

Image Source: PEXELS

काही नॉनस्टेरॉईड्स एन्टी इन्फ्लेमेंटरीच्या औषधांनी हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

Image Source: PEXELS

याशिवाय काही डायबिटीजच्या औषधांनी देखील हा धोका वाढू शकतो.

Image Source: PEXELS

तसेच, मायटोकॉन्ड्रियल डिसफंक्शन, इम्युन रिस्पॉन्स, एन्टीसायकोटिक यांसारख्या औषधांनी देखील हार्ट अटॅकचा धोका जाणवू शकतो.

Image Source: PEXELS

जर तुम्ही फार दिर्घ काळापर्यंत पेन किलरच्या गोळ्या घेत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा धोका जाणवू शकतो.

Image Source: PEXELS

यासाठीच वेळेवर आरोग्य तपासणी करत राहणं फार गरजेचं आहे.

Image Source: PEXELS

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)