लहान मुलांना रिकाम्या पोटी देऊ नये त्याने त्यांच्या पचनावर त्रास होऊ शकतो.
थंड प्रवृत्ती असल्यामुळे लहान मुलांना दही देऊ नये नाहीतर त्यांना अपचनाचा त्रास होऊ शकतो.
चॉकलेट खाल्याने लहान मुलांना गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
असे पदार्थ किंवा पेय लहान मुलांची पचनक्रिया बिघडवतात.
तळलेले आणि तिखट पदार्थ खाल्याने लहान मुलांच्या पोटावर ताण पडू शकतो
खारट पदार्थ सकाळी खाल्याने पचन आणि रक्तदाबावर परिणाम होतो.