प्रयागराजचं जुनं नाव अलाहाबाद आहे, ज्याचं नाव लोक आजही घेतात
हरदोई उत्तर प्रदेशच छोटं शहर पण अतिशय सुंदर शहर आहे हरदोईचं जुनं नाव हरोद्रोही होते.
धार्मिकदृष्ट्या प्रचंड महत्त्व असणाऱ्या वाराणसीचं जुनं नाव काशी होतं.
पंडित दिनदयाल उपाध्याय जंक्शन या शहराचे जुनं नाव मुगलसराय होतं
अयोध्याला सगळेच ओळखतात, पण तुम्हाला माहिती आहे का अयोध्याच जुनं नाव फैजाबाद होतं
उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे शहर कानपुर, याचं जुनं नाव कान्हपुर होतं
लखनौ ही यूपीची राजधानी, त्याचं जुनं नाव लखनपूर होतं
एकेकाळी मुघलांची राजधानी असलेल्या आग्रा शहराचे पूर्वीचे नाव अकबराबाद होते