'या' देशात मिळतं सगळ्यात महागडं पेट्रोल

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

आपल्या देशात पेट्रोलच्या वाढत्या किंमती नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

Image Source: META AI

पण, तुम्हाला माहित आहे सर्वात महागडं पेट्रोल कोणत्या देशात मिळत? नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी...

Image Source: META AI

रिपोर्ट्सनुसार, हॉंगकॉंग या देशात सर्वात महाग पेट्रोल मिळतं.

Image Source: PEXELS

या देशात पेट्रोलची किंमत साधारण $3 प्रति लीटरपेक्षा जास्त आहे.

Image Source: META AI

भारतात आपल्याला पेट्रोलच्या किंमती जरी महाग वाटत असल्या तरी जागतिक स्तरावर भारताचा क्रमांक मिड रेंजमध्ये आहे.

Image Source: META AI

हॉंगकॉंगमध्ये पेट्रोलवर जास्त कर लावला जातो. यासाठीच येथे सर्वात महागात पेट्रोल मिळतं.

Image Source: PEXELS

पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेकदा आपलं बजेट कोलमडतं.

Image Source: PEXELS

भारतात इलेक्ट्रिक वाहनांमुळे देखील लोकांना या वाहनांचा चांगला फायदा झाला आहे.

Image Source: PEXELS

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)