'या' देशात मिळतात सर्वात स्वस्त कार, भारताचा नंबर कितवा?

Published by: जयदीप मेढे
Image Source: UNSPLASH

जगभरात कारची संख्या अंदाजे 1.45 बिलियन्सहून अधिक आहे.

Image Source: UNSPLASH

रिपोर्ट्सनुसार, 2021 मध्ये जगात सुमारे 80 मिलियन कारची निर्मिती झाली.

Image Source: PEXELS

अशा परिस्थितीत, कोणत्या देशात सर्वात स्वस्त कार उपलब्ध आहेत हे जाणून घेऊयात.

Image Source: PEXELS

जगात सर्वात स्वस्त कार या जपानमध्ये आढळतात.

Image Source: UNSPLASH

येथे होंडा एन-बॉक्सची ( Honda N-Box) किंमत सरासरी वार्षिक उत्पन्नाच्या फक्त 26 टक्क्यांइतकी आहे.

Image Source: PEXELS

याशिवाय, फ्रान्समध्ये जगातील सर्वात स्वस्त गाड्या मिळतात.

Image Source: UNSPLASH

फ्रान्सचे नागरिक त्यांच्या सरासरी वार्षिक उत्पन्नाच्या 36 टक्के रक्कम त्यांच्या सर्वात लोकप्रिय कार, प्यूजो (Peugeot) 208 वर खर्च करतात.

Image Source: UNSPLASH

जगातील सर्वात स्वस्त कार लक्झेंबर्गमध्ये देखील उपलब्ध आहेत.

Image Source: PEXELS

युरोपियन देश लक्झेंबर्गमध्ये फोक्सवॅगन गोल्फ (Volkswagen Golf) हे सर्वात लोकप्रिय वाहन आहे.