द्राक्षांशिवाय 'या' पदार्थांनीसुद्धा बनवतात वाईन!

Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest

द्राक्षांपासून वाईन बनवतात हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे.

Image Source: pinterest

वाईन बनवण्यासाठी कुस्करलेल्या द्राक्षांचं फर्मेंटेशन केलं जातं.

Image Source: pinterest

ही प्रक्रिया द्राक्षांच्या रसामध्ये असलेल्या नैसर्गिक यीस्ट द्वारे केली जाते.

Image Source: pinterest

जगभरात विविध प्रकारच्या द्राक्षांची शेती केली जाते. याद्वारे वेगवेगळ्या टेस्टची वाईन तयार केली जाऊ शकते.

Image Source: pinterest

पण, तुम्हाला माहीत आहे का, वाईन फक्त द्राक्षांपासूनच नाही तर इतर पदार्थांनी देखील बनवली जाते.

Image Source: pinterest

तर जाणून घेऊयात द्राक्षांशिवाय कोणकोणत्या पदार्थांपासून वाईन बनवतात.

Image Source: pinterest

द्राक्ष सोडली तर वाईन ही सफरचंद , स्ट्रॉबेरी , चेरी , या प्रकारच्या फळांपासून बनवली जाते.

Image Source: pinterest

सफरचंद , स्ट्रॉबेरी , चेरी या फळांपासून वाईन बनवताना त्यामध्ये साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

Image Source: pinterest

कारण त्यामध्ये नैसर्गिक शुगर ही कमी प्रमाणात आढळते.

Image Source: pinterest

या व्यतिरिक्त इतर फळे जसे की, नाशपती, प्लम, ब्ल्यूबेरी यांसारख्या फळांचा देखील वाईन बनवण्यासाठी वापर केला जातो.

Image Source: pinterest

या फळांमध्ये टॅनिन देखील कमी असते ज्यामुळे त्याची चव हलकी कमी होते.

Image Source: pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest