पावसाळ्यात रोग आणि संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या या ऋतूत उद्भवतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

घामामुळे जळजळ, दाद, खरुज आणि खाज यासारख्या समस्या उद्भवतात.

Image Source: pexels

अशा वेळी आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्यास या सर्व समस्यांपासून सुटका मिळते.

Image Source: pexels

कडुनिंबात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, जे त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासोबतच अनेक प्रकारे फायदेशीर आहेत.

Image Source: pexels

कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्याने मुरुमांची समस्या दूर होते आणि चेहऱ्यावर चमकही येते.

Image Source: pexels

जर तुम्हाला कोंडा किंवा कोरडे केस किंवा उवांचा त्रास होत असेल तर कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर ठरू शकते.

Image Source: pexels

ज्या लोकांना फोड आणि पिंपल्सचा त्रास आहे त्यांच्यासाठी कडुलिंबाच्या पानांच्या पाण्याने आंघोळ करणे रामबाण उपायापेक्षा कमी नाही.

Image Source: pexels

कडुनिंबामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे फोड आणि पुरळ येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

Image Source: pexels

उष्ण आणि दमट हवामानात, घामाच्या वासाने अनेकदा समस्या निर्माण होतात. आणि शरीरात बॅक्टेरियाची निर्मिती होते.

Image Source: pexels

कडुलिंबाच्या पानांनी आंघोळ केल्याने घामाची दुर्गंधी दूर होते.

Image Source: pexels