अनेकांना वजन वाढीमुळे बीपी चा त्रास सुरू होऊ लागतो.
वारंवार किंवा अधिक व्यायाम केल्याने रक्तदाबाची पातळी अचानक वाढण्याची शक्यता असते.
रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या किंवा एकूणच कॅफेन हा घटक शरीरात प्रवेश करतात रक्तदाब वाढू लागतो.
ज्यांना चहा कॉफी अधिक पिण्याची सवय आहे, त्यांना ही सवय कमी करण्याची गरज असल्याचं सांगितलं जातं.
शरीरात पाण्याचा समतोल असणं फार गरजेचा आहे.
डिहायड्रेशन मुळे देखील अनेकदा रक्तदाब अचानक वाढतो किंवा कमी होतो.
चिंता नैराश्य तणाव ही अनेक आजारांची मूळ आहेत.
चिंता नैराश्य किंवा सततचे मूळ स्विंग्स यामुळे रक्तदाब वाढण्याच धोका वाढतो.