भारतीय समाजात स्त्रिया साडीसोबत ब्लाउज घालतात. ब्लाउज आणि साडी महिलांचे सौंदर्य वाढवतात. ब्लाउज निवडताना महिला खूप काळजी घेतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जगातील सर्वात महागडा ब्लाउज कोणता होता, त्याला बनवण्यासाठी सहा महिने लागले होते. फॅशन डिझायनर अनामिका खन्ना हिने जगातील सर्वात महागडा ब्लाउज डिझाइन केला आहेते बनवण्यासाठी सुमारे सहा महिने लागले. या ब्लाऊजमध्ये मौल्यवान हुरीसह इतर महागड्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. अनामिका खन्ना यांनी ओरा डायमंडच्या सहकार्याने हा ब्लाउज डिझाइन केला आहे. या ब्लाउजची किंमत सुमारे 8 कोटी 46 लाख रुपये आहे.