आजच्या काळात केस गळणं ही एक सामान्य समस्या बनलीय.
abp live

आजच्या काळात केस गळणं ही एक सामान्य समस्या बनलीय.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण केसगळतीचा सामना करतो.
abp live

स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण केसगळतीचा सामना करतो.

केसगळती रोखण्यासाठी, नव्या केसांच्या वाढीसाठी नैसर्गिक उपाय आणि आरोग्यदायी सवयींचा अवलंब करावा.
abp live

केसगळती रोखण्यासाठी, नव्या केसांच्या वाढीसाठी नैसर्गिक उपाय आणि आरोग्यदायी सवयींचा अवलंब करावा.

केसगळती रोखण्यासाठी आज आम्ही तुम्हाला सर्वात भारी उपाय सांगणार आहोत.
abp live

केसगळती रोखण्यासाठी आज आम्ही तुम्हाला सर्वात भारी उपाय सांगणार आहोत.

abp live

हे उपाय फॉलो करून तुम्ही केस गळणं थांबवू शकताच, पण त्यासोबतच नवे केस वाढवू शकता.

abp live

केसांचं आरोग्य राखण्यासाठी योग्य पोषण खूपच महत्त्वाचं आहे.

abp live

प्रोटीन्स, आयर्न, व्हिटॅमिन आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स असलेले पदार्थ केस मजबूत करतात.

abp live

आहारात अंड, हिरव्या भाज्या, मासे, ड्रायफ्रुट्स आणि फळांचा समावेश करा.

abp live

व्हिटॅमिन C आणि E युक्त खाद्यपदार्थ केसांच्या मुळांना पोषण देतात.

abp live

नियमितपणे डोक्याला मालिश केल्यानं ब्लड सर्क्युलेशन उत्तम होतं, केस वाढण्यास मदत होते.

abp live

तणाव केस गळण्याचं मुख्य कारण. अशा परिस्थितीत योग, ध्यान आणि नियमित व्यायामाद्वारे तणाव कमी करा.

abp live

शॅम्पू, कंडिशनर आणि जास्त रसायनं असलेली स्टायलिंग उत्पादनं वापरल्यानं केस खराब होतात, त्याऐवजी नैसर्गिक आणि हर्बल उत्पादनं वापरा.

abp live

(टिप : वरील बाबी केवळ माहिती म्हणून देत आहोत, ABP माझा कोणताही दावा करत नाही.)