रात्री फळं खावीत की खाऊ नये? असा अनेकांना प्रश्न पडतो.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

फळं आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.

Image Source: pexels

या फळांमुळे शरीराला आवश्यक पोषण आणि ऊर्जा मिळते.

Image Source: pexels

अनेकदा आजारातही फळांचं सेवन करणं चांगलं मानलं जातं.

Image Source: pexels

पण रात्री फळं खावीत की खाऊ नयेत या संदर्भात अनेकांना प्रश्न पडतो.

Image Source: pexels

खरंतर, फळ आरोग्यासाठी चांगली असतात पण ती रात्रीच्या वेळी खाऊ नयेत.

Image Source: pexels

फळं रात्रीच्या वेळी खाल्ल्यास गॅस, अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

Image Source: pexels

रात्री जेवणानंतर फळं न खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडूनही दिला जातो.

Image Source: pexels

यामुळे पोट जड होऊ शकते आणि त्रास होऊ शकतो.

Image Source: pexels

प्रामुख्याने आंबट फळं रात्रीच्या वेळी खाणं टाळावं. यामुळे ऍसिडिटी होऊ शकते.

Image Source: pexels