झोपताना मोजे घातल्याने मृत्यू येतो का

Published by: abp majha web team
Image Source: pexels

हिवाळ्यात लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी मोजे आणि गरम कपड्यांचा वापर करतात

Image Source: pexels

अनेक वेळा लोक झोपतानाही मोजे घालून असतात

Image Source: pexels

चला तर जाणून घेऊया की मोजे घालून झोपल्याने खरचं मृत्यू होतो का ते जाणून घेऊया

Image Source: pexels

झोपताना मोजे घातल्याने मृत्यू येत नाही

Image Source: pexels

मोजे घालून झोपणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते

Image Source: pexels

यामुळे रक्तभिसरण प्रभावित होते

Image Source: pexels

मोजे घालून झोपल्यास पायांना बधिरता, जळजळ किंवा वेदना होऊ शकतात

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, मोजे घातल्याने पायांना घाम येतो.

Image Source: pexels

यामुळे पायांना बुरशीजन्य आणि जिवाणू संसर्ग होऊ शकतो

Image Source: pexels