असं म्हणतात An apple a day keeps Doctor away. पण जर सफरचंदा मुळेच डॉक्टरांकडे जायची वेळ आली तर?
बाहेरून चमकणारे सफरचंद खाणं कितपत योग्य? सफरचंदावर लावलेला असतो मेणाचा थर!
मागील काही दिवसांनपासून असे काही व्हिडीयो समोर आले आहेत, ज्यात मार्कट मध्ये मिळणारे सफरचंदावर मेणा ची थर चडवलेली असते.
बऱ्याचवेळा बाजारात मिळणाऱ्या सफरचंदावर मेणाचा थर लावलेला आढळून येतो
फळांवर ही केलेली कोटींग त्यांची सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी केली जाते.
एका सफरचंदाच्या कोटींगसाठी फक्त एक किंवा दोन थेब मेणाचा उपयोग केला जातो.
लिंबू, द्राक्ष, केळी, काकडी, टोमॅटो, टरबूज, संत्र आणि पीच सारख्या फळांवर आणि भाज्यांवर मेणाची कोटींग केली जाते.
भारतातील हिमाचाल प्रदेशचे शेतकरी सुद्धा किमान दीड वर्षांपासून ह्या कोटींगचा वापर करतात.
मेणाच्या कोटींग असलेल्या सफरचंदचे सेवन केल्याने पोटाचा विकार व किडनी किंवा लिवर खराब होण्यास कारणीभूत ठरते
यामुळे नेहमी FSSAI मान्यता प्राप्त फळेचं खावीत.