आपण नेहमी चाय पिऊन झाल्यावर चायपत्ती  कचऱ्यात फेकून देतो.
abp live

आपण नेहमी चाय पिऊन झाल्यावर चायपत्ती कचऱ्यात फेकून देतो.

Image Source: pinterest
चायपत्तीमध्ये अँटीऑक्साईड टॅनिंग आणि कैफिन सारखे घटक असतात.
abp live

चायपत्तीमध्ये अँटीऑक्साईड टॅनिंग आणि कैफिन सारखे घटक असतात.

Image Source: pinterest
हे घटक स्किन सेल्स काढून टाकतात.
abp live

हे घटक स्किन सेल्स काढून टाकतात.

Image Source: pinterest
आणि स्किनला डीप क्लिन करतात.
abp live

आणि स्किनला डीप क्लिन करतात.

Image Source: pinterest
abp live

हे स्किन टॅनिंगसाठी खुप फायदेशीर आहे.

Image Source: pinterest
abp live

याला बनवण्यासाठी तुम्ही एका वाटीमध्ये सुकलेली चायपत्ती, दही, मध, लिंबाचा रस, आणि तांदुळ टाकून चांगले मिश्रण करा.

Image Source: pinterest
abp live

याला स्क्रबने चेहऱ्याला आणि मानेवर लावून 5 ते 7 मिनिट मसाज करा.

Image Source: pinterest
abp live

यानंतर 10-15 मिनिटे कोमट पाण्यात धूवुन घ्या. आणि स्क्रब केल्यानंतर मॉइस्चराइजर जरूर लावा.

Image Source: pinterest
abp live

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest