चेहरा नेहमी चमकेल तुम्हाला त्वचेवर लक्ष द्यावं लागेल. आणि या गोष्टी दररोज कराव्या लागतील.

Image Source: pinterest

रात्री झोपण्या अगोदर बदाम च्या तेलानं मालिश करा, यामुळे तुमच्या चेहरा चमकेल.

Image Source: pinterest

जर तुम्ही जर तुम्ही चेहऱ्यावर बदाम तेल लावता तर तुमचा चेहऱ्यावरील डार्क सर्कल निघून जातील.

Image Source: pinterest

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी बदामचे तेल खूप फायदेशीर राहील.

Image Source: pinterest

दररोज बदामचे तेल लावण्यानंतर सुजलेला चेहरा कमी होतो.

Image Source: pinterest

ड्राय स्किन पासून सुटकारा मिळेल.

Image Source: pinterest

तुमचा चेहरा सॉफ्ट आणि मुलायम होईल.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest