1

डाळिंबाची साल, पानं आणि बियांचा देखील औषधांसाठी वापर केला जातो, त्यामुळे शरीर निरोगी राहते. (Photo Credit : unsplash)

2

रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी डाळिंबाचा रस पिऊ शकता. (Photo Credit : unsplash)

3

हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी रोज एक डाळिंब नक्की खा. (Photo Credit : unsplash)

4

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास डाळिंबाचे सेवन फायदेशीर ठरते. (Photo Credit : unsplash)

5

बद्धकोष्ठता आणि छातीत जळजळ होत असल्यास डाळिंब खाणे खूप फायदेशीर ठरते. (Photo Credit : unsplash)

6

डाळिंबात व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. (Photo Credit : unsplash)

7

डाळिंबामुळे शरीरातील रक्त वाढते, तसेच स्मरणशक्ती देखील तीक्ष्ण होते. (Photo Credit : unsplash)

8

डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)

9

डाळिंबात फायबर असते जे पचनशक्ती वाढवण्यास मदत करतात. (Photo Credit : unsplash)

10

अपचन, गॅस, शौचास साफ न होणे अशा समस्या असतील तर डाळिंबाचा रस प्यावा. (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)