सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने यकृतावर वाईट परिणाम होतो. (Photo Credit : unsplash)
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने निद्रानाशाची समस्या उद्भवते. (Photo Credit : unsplash)
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने डिहायड्रेशनचा धोका वाढतो. (Photo Credit : unsplash)
सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने चक्कर येण्याची शक्यता वाढते. (Photo Credit : unsplash)
रोज रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुमची भूक कमी होते. (Photo Credit : unsplash)
तुमचे दात खराब आणि कमकूवत होतात. (Photo Credit : unsplash)
सकाळी चहा प्यायल्याने शरीरात सूज येऊ शकते. (Photo Credit : unsplash)
सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने छातीत जळजळ होते. (Photo Credit : unsplash)
सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अॅसिडिटीची समस्या वाढते. (Photo Credit : unsplash)
आपली पचनक्रिया बिघडते आणि पोटाच्या समस्या उद्भवतात. (Photo Credit : unsplash)