आपली रोग प्रतिकारशक्ती कमकूवत होते. (Photo Credit : unsplash)
थंड पाण्याचा पचनक्रियेवरही घातक परिणाम होतो. (Photo Credit : unsplash)
थंड पाणी तुमच्या शरीरात साठलेली चरबी आणखी घट्ट करते, त्यामुळेवजन कमी करण्यात अडचण येते. (Photo Credit : unsplash)
रोजच्या थंड पाण्याच्या सेवनामुळे मळमळ आणि पोटदुखीची समस्या देखील जाणवते. (Photo Credit : unsplash)
थंड पाणी प्यायल्याने घसा खवखतो आणि खोकला होतो. (Photo Credit : unsplash)
थंड पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेच्या तक्रारी उद्भवतात. (Photo Credit : unsplash)
अति थंड पाण्यामुळे रोजची सर्दी लागते जे आरोग्यासाठी चांगले नाही. (Photo Credit : unsplash)
अति थंड पाणी प्यायल्याने दातांच्या नसा कमकुवत होतात. (Photo Credit : unsplash)
हृदयाची गती वाढण्याचा धोका देखील वाढू शकतो. (Photo Credit : unsplash)
थंड पाणी मणक्याच्या संवेदनशील नसांना थंड करतात, मुळे मेंदूवर परिणाम होतो आणि डोकेदुखी होते. (Photo Credit : unsplash)