1

नेहमी नात्यामध्ये पारदर्शकता ठेवा. (Photo Credit : unsplash)

2

एकमेकांशी प्रामाणिकपणा आणि मोकळेपणाने वागा. (Photo Credit : unsplash)

3

एकमेकांची समजूत काढा. (Photo Credit : unsplash)

4

नात टिकवण्याचे प्रयत्न कधीही थांबवू नका. (Photo Credit : unsplash)

5

कितीही राग आला तरी स्वतःवर नियंत्रण ठेवा. (Photo Credit : unsplash)

6

चूक झाल्यास माफी मागायला संकोच करू नका. (Photo Credit : unsplash)

7

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा समावेश नसावा. (Photo Credit : unsplash)

8

नात्यात कायम एकमेकांवर विश्वास ठेवा. (Photo Credit : unsplash)

9

भांडण सुरू होण्यापूर्वीच पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करा. (Photo Credit : unsplash)

10

वेळच्या वेळी वाद-विवाद सोडवा. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)