एक ग्लास पाणी, एक चम्मच डिटर्जन पावडर, आर्धा चम्मच हळद आणि एक जुना टुथब्रश
सर्वात पहिले एक मोठं भांड किंवा टोप घ्या.
भांडात पाणी भरून गॅसवर ठेवा.
भांडात पाणी भरलेल्या पाण्याला गरम करा.
पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये डिटर्जन टाका.
यानंतर पाण्यात हळद टाका.
पाण्यात हळद आणि डिटर्जन टाकल्यानंतर तुमच्याकडे असलेले सोने या पाण्यात टाका.
मध्यम गॅसवर सोने टाकलेल्या पाण्याला परत 2 - 3 मिनिटे पाणी उकळवा.
पाणी उकळल्या नंतर गॅस बंद करा आणि त्या पाण्याला 10 मिनिटे ठंड होऊ द्या.
या सर्व गोष्टी झाल्यानंतर सोन्याला बाहेर काढून टुथब्रशने घासा.
सोन्याला घासून धुतल्यावर त्याला सुकवा.