आपलं शरीर तंदुरुस्त आणि फिट राहावं यासाठी अनेकजण रोज व्यायाम करतात.

Image Source: pexels

वर्कआऊटचा परिणाम तोपर्यंत दिसू शकणार नाही जोपर्यंत तुम्ही योग्य आहार घेत नाहीत.

Image Source: pexels

पुढील सुपरफूड खाल्ल्याने स्टॅमिना वाढण्यास मदत होईल.

Image Source: pexels

केळी

Image Source: pexels

ओट्स

Image Source: pexels

कडधान्य

Image Source: pexels

पनीर

Image Source: pexels

ब्राऊन राईस

Image Source: pexels

सुका मेवा

Image Source: pexels

चणे

Image Source: pexels

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels