मानवी शरीरासाठी पाणी आवश्यक आहे.

Image Source: iStock

पाणी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात नाही प्यायलो तर शरीरात डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते.

Image Source: iStock

डिहायड्रेशनची समस्या निर्माण झाल्याने थकवा, चक्कर येणे, पोटदुखी आणि अशक्तपणा यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

Image Source: iStock

परंतु हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की पाणी पिण्याचे देखील काही नियम आहे.

Image Source: iStock

पाणी पिण्याची सर्वोत्तम वेळ आणि पाणी किती प्यावं हे जाणून घेऊया.

Image Source: iStock

तज्ज्ञांच्या मते, जेवन झाल्यानंतर लगेच पाणी पिणे शरीरासाठी घातक ठरू शकते.

Image Source: iStock

जेवन झाल्यानंतर किमान 30 ते 40 मिनिटानंतर पाणी प्यावे.

Image Source: iStock

तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रियेमध्ये अडथळा होतो.

Image Source: iStock

तज्ज्ञांच्या मते, व्यायाम केल्यानंतरही लगेच पाणी पिणे टाळावे.

Image Source: iStock

व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरातील तापमानात अचानक बदल होते आणि ते शरीरासाठी हानिकारक असते.

Image Source: iStock

योग्य पद्धतीने पाणी प्यायल्यास शरीर तंदुरुस्त राहते.

Image Source: iStock

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: iStock