सिगारेटचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे
abp live

सिगारेटचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे

Published by: विनीत वैद्य
Image Source: unsplash.com
आपण अनेकदा सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेले पाहतो.
abp live

आपण अनेकदा सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेले पाहतो.

Image Source: unsplash.com
किंवा कोणताही चित्रपट सुरू व्हायच्या आधी याची जाहीरात पाहतो.
abp live

किंवा कोणताही चित्रपट सुरू व्हायच्या आधी याची जाहीरात पाहतो.

Image Source: unsplash.com
सिगारेट तुमच्या आयुष्यातील क्षण कसे नष्ट करतात हे सांगण्यात आले आहे.
abp live

सिगारेट तुमच्या आयुष्यातील क्षण कसे नष्ट करतात हे सांगण्यात आले आहे.

Image Source: unsplash.com
abp live

'युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन'च्या संशोधकांनी असा खुलासा केला आहे की,

Image Source: unsplash.com
abp live

तुम्ही सिगारेट ओढत असाल तर लगेच बंद करा.

Image Source: unsplash.com
abp live

एक सिगारेट एखाद्या व्यक्तीचे आयुष्य 20 मिनिटांनी कमी करते.

Image Source: unsplash.com
abp live

जर एखादी व्यक्ती दिवसातून 20 सिगारेट ओढत असेल तर तुमच्या आयुष्यातील 7 तास कमी होतात.

Image Source: unsplash.com
abp live

एक सिगारेट पुरुषाचे आयुष्य 17 मिनिटे आणि स्त्रीचे आयुष्य 22 मिनिटे कमी करते.

Image Source: unsplash.com
abp live

सिगारेट ओढल्याने फुफ्फुसांचे नुकसान होते आणि टीबी सारखे धोकादायक आजार होतात.

Image Source: unsplash.com
abp live

अनेक वेळा सिगारेटमुळे फुफ्फुसाचा कर्करोगही होतो.

Image Source: unsplash.com
abp live

संशोधनात मद्य आणि तंबाखूबाबत विशेष माहिती गोळा करण्यात आली आहे.

Image Source: unsplash.com