निसर्गरम्य धबधबे पाहून सर्वांचे मन तृप्त होत असते.
समुद्रकिनारी बसून सातत्याने येणाऱ्या लाटेंचा आनंद घेणे असो,
किंवा पावसाळ्यात वाहणारा धबधबा पाहणं असो. ते नयनरम्य सुख पैशात मोजता येत नाही.
दोन क्षण शांततेचे मिळावे असं वाटत असेल तर तुम्हाला व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढावा लागेल.
धबधबे जे पावसाळ्यात आणखी सुंदर दिसतात. जाणून घेऊया ते कोणते आहेत.
चायनामन धबधबा हा सातारा जिल्ह्यात आहे.
लिंगमाला धबधबा हे महाबळेश्वरमधील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक भेट दिलेला धबधबा आहे.
हे धबधबे जुन्या पुणे-मुंबई मार्गावर आहेत. लोणावळा, खंडाळा या दुहेरी हिल स्टेशनच्या मध्यभागी आहेत.
हे पाणी दुधासारखे पांढरे आहे. दूधसागर धबधबा भारतातील गोवा राज्यातील मांडवी नदीवरील धबधबा आहे.
हा धबधबा पेटीट रोड आणि जुना महाबळेश्वर रोड यांच्यातील कनेक्टिंग पॉईंटच्या अगदी जवळ आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )