ब्लॅक मंबा (Black Mamba)

हा साप आफ्रिकेच्या दक्षिण आणि पूर्व भागात आढळतो, हा साप 14 फुट लांबीपर्यंत वाढू शकतो.

बूमस्लँग (Boomslang)

हा साप दक्षिण आफ्रिका, स्विर्त्‍झलँड , नामिबिया आणि झिम्बाब्वे सारख्या दक्षिणेकडील देशांमध्ये आढळतो.

फेर-डी-लान्स (Fer-de-Lance)

फेर-डी-लान्स हा दक्षिण अमेरिकेतील सर्वात प्राणघातक साप आहे.

रसेल वाइपर (Russell Viper)

हा साप भारतीय उपखंडात आढळतो व भारतातील चार मोठ्या सापांपैकी एक आहे.

ईस्टर्न टायगर स्नेक (Eastern Tiger Snake)

या सापामध्ये सर्वात प्राणघातक विष आहे आणि चावल्यानंतर केवळ 15 मिनिटांत विषबाधा होऊ शकते.

सॉ-स्केल्ड वाइपर (Saw-scaled viper)

सॉ-स्केल्ड वाइपर हा साप सर्वात जास्त प्राणघातक आहे.

बँडेड क्रेट (Banded Krait)

हा साप प्रामुख्याने भारतीय उपखंड,आग्नेय आशिया आणि दक्षिण चीनमध्ये आढळते.

किंग कोब्रा (king cobra)

किंग कोब्रा हा सर्वात जास्त विषारी आणि प्राणघातक साप आहे.

कोस्टल तैपन(Coastal Taipan)

हा साप प्रामुख्याने ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो व तो प्राणघातक ही आहे.

इनलंड तैपन(Inland Taipan)

हा साप प्रामुख्याने ऑस्ट्रेलियात सापडणारा जगातील सर्वात प्राणघातक आणि विषारी साप आहे.