सध्याच्या काळात लहान मुलांबरोबरच घरातील सदस्यांच्या लाईफस्टाईलमध्ये देखील बदल झाला आहे.(Photo credit: Unsplash)



पूर्वी मुलं बाहेर जाऊन खेळायची त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचालीतही वाढ होत होती. (Photo credit: Unsplash)



यामुळे मुलांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याचा देखील विकास होतो.(Photo credit: Unsplash)



आजच्या मुलांची गोष्टच वेगळी आहे. (Photo credit: Unsplash)



मोबाईलमध्ये ते इतके दंग असतात की अभ्यासाकडे तर सोडाच पण जेवणातही त्यांचं लक्ष नसतं.(Photo credit: Unsplash)



त्यामुळे मुलाच्या विकासासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.(Photo credit: Unsplash)



सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलाच्या लसीकरणाची काळजी घेणे.(Photo credit: Unsplash)



मुलांच्या मानसिक विकासासाठी मुलांशी संवाद साधणं फार गरजेचं आहे(Photo credit: Unsplash)



मुलांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे (Photo credit: Unsplash)



मुलांना शारीरिक हालचाली करायला सांगा (Photo credit: Unsplash)



मुलांच्या वर्तनाकडे बारकाईने लक्ष देणंं गरजेचं आहे(Photo credit: Unsplash)



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही(Photo credit: Unsplash)