मासे हे एक मांसाहारी सीफूड आहे.(Photo credit: Unsplash)
माश्यांमध्ये अनेक प्रकारच्या पोषक तत्वांचा समावेश असतो. (Photo credit: Unsplash)
ज्यामुळे आपल्या शरीरातील अनेक त्रास कमी होतात. (Photo credit: Unsplash)
काही लोकांनी माशांचा आपल्या डाएटमध्ये नक्की समावेश करणं गरजेचं आहे(Photo credit: Unsplash)
मासे खाल्ल्याने अनेक आजारांपासून सुटका होते. (Photo credit: Unsplash)
स्मरणशक्ती कमजोर असलेल्या लोकांनी माशांचं सेवन करावं (Photo credit: Unsplash)
डिप्रेशनच्या रूग्णांनी माशांचं सेवन करावं (Photo credit: Unsplash)
हृदयविकाराच्या रूग्णांनी मासे खावे (Photo credit: Unsplash)
हार्ट अटॅकनंतर स्ट्रोकचा धोका देखील फार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे(Photo credit: Unsplash)
यासाठी मासे खाणे फार गरजेचं आहे (Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)