मोमोज तरुणाईमध्ये आवडीचा पदार्थ आहे.

मोमोज तरुणाईमध्ये आवडीचा पदार्थ आहे.

Image Source: canva

मोमोज म्हटले की कोणालाही या पदार्थ खायचा मोह आवरणार नाही.

रोज सोशल मीडियामध्ये काहीतरी व्हायरल होत असते

सोशल मीडियामध्ये एक पोस्ट सध्या चर्चेचे कारण बनली आहे.

या चर्चेच कारण म्हणजे एका मोमोज शॉपच्या बाहेरची जाहिरात

Image Source: unsplash

नवीन कर्मचाऱ्याच्या शोधात, हे दुकानाच्या बाहेर नोकरीचे पोस्टर आहे.

Image Source: pexels

यात आश्चर्याची बाब म्हणजे एक मोमोज बनवणारा व्यक्ती हेल्परसाठी वेतन म्हणून दरमहा 25,000 देणार आहे.

ही पोस्ट दोन दिवसांपूर्वीची आहे, 8 एप्रिल रोजी twitter X वर शेअर करण्यात आली होती.

ही पोस्ट दोन दिवसांपूर्वीची आहे, 8 एप्रिल रोजी twitter X वर शेअर करण्यात आली होती.

Image Source: unsplash

या वायरल पोस्टवर वेगवेगळी प्रतिक्रिया येत आहे.

या वायरल पोस्टवर वेगवेगळी प्रतिक्रिया येत आहे.

Image Source: canva

तेव्हापासून, पोस्टवर जवळपास 88,000 व्ह्यूज मिळाले आहेत.व 200 पेक्षा लाइक्स ही.

Image Source: twitter x