झोपेत दिसणाऱ्या स्वप्नांचे अर्थ!

Published by: abp majha web team
Image Source: META AI

बंद दरवाजा दिसणं:स्वतःच्या आईला पाहणं:सन्मान, प्रतिष्ठा वाढते.

Image Source: META AI

स्वतःच्या आईला पाहणं:सन्मान, प्रतिष्ठा वाढते.

Image Source: META AI

खजिना सापडणं:अचानक धनलाभ होऊ शकतो.

Image Source: META AI

मृत नातेवाईकाशी बोलणं:तुमच्या मनोकामना पूर्ण होतात.

Image Source: META AI

खोल दरी दिसणं:प्रसिद्धी, यश मिळू शकते पण धोका ही असतो.

Image Source: META AI

स्वतःला उडताना पाहणे:अडचणीतून मुक्तता मिळते.

Image Source: META AI

कापलेला हात दिसणे: हे स्वप्न नातेवाईकाच्या दुःखद घटनेचे लक्षण असते.

Image Source: META AI

पलंगावर झोपलेलं दिसणं:प्रतिष्ठा, मान आणि आदर मिळतो.

Image Source: META AI

पाणी स्वच्छ दिसणं:मन शांत व सकारात्मक असतं.

Image Source: META AI

उंचावरून घसरताना दिसणं:आत्मविश्वास डळमळीत झालाय, संयम ठेवा.

Image Source: META AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: M