Image Source: (Photo Credit : freepik )

गुलाब केवळ सुंदर आणि सुगंधी नसून त्याचे पाणी त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

हे टोनर, फेस पॅक, स्क्रब किंवा मिठाईमध्ये देखील वापरले जाऊ शकते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तुम्ही बाजारातून अगदी सहज गुलाबपाणी विकत घेऊ शकता. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

पण घरी बनवलेले गुलाबपाणी अधिक शुद्ध आणि ताजे असते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

एका भांड्यात पाणी गरम करा,उकळी येण्यापूर्वी गॅस बंद करा.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

आता गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात टाका.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

नंतर भांडे झाकण ठेवून वर प्लेट ठेवा आणि त्यावर बर्फाचे तुकडे ठेवा.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

15-20 मिनिटे वाफ येऊ द्या.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

नंतर पाकळ्यांमधून रंग बाहेर आल्यानंतर पाणी थंड होऊ द्या.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

आता पाणी गाळून घ्या आणि काचेच्या स्वच्छ बाटलीत गुलाबजल भरा.(Photo Credit : freepik )