चेहऱ्यावरील सौंदर्य टिकवण्यासाठी कॉफीचा वापर करू शकता.
abp live

चेहऱ्यावरील सौंदर्य टिकवण्यासाठी कॉफीचा वापर करू शकता.

Published by: जयदीप मेढे
Image Source: iStock
abp live

कॉफीला पाण्यासोबत बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा, बर्फ तयार झाल्यानंतर तो चेहऱ्यावर लावा.

Image Source: iStock
abp live

खोबरेल तेलात कॉफी मिसळून स्कार्ब तयार करून चेहऱ्यावर लावल्याने ग्लो येतो.

Image Source: iStock
abp live

कॉफी पावडरमध्ये केळी मिसळल्याने मृत त्वचा (Dead Skin)हळूवारपणे निघते.

Image Source: iStock
abp live

कॉफीमध्ये ट्रीट ऑइल मिसळून मालिश केल्याने त्वचा मऊ होते.

Image Source: iStock
abp live

कॉफी, कोको पावडर, मध, दहीची पेस्ट लावल्याने त्वचेची चमक वाढते.

Image Source: iStock
abp live

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: iStock