महिलांचे पुरुषांबाबत असेच काही प्रश्न एका संशोधनात डीकोड करण्यात आले आहेत.
abp live

महिलांचे पुरुषांबाबत असेच काही प्रश्न एका संशोधनात डीकोड करण्यात आले आहेत.

Published by: विनीत वैद्य
Image Source: unsplash.com
या संशोधनातून असे दिसून आले आहे की महिलांना शारीरिकदृष्ट्या मजबूत पुरुष आवडतात.
abp live

या संशोधनातून असे दिसून आले आहे की महिलांना शारीरिकदृष्ट्या मजबूत पुरुष आवडतात.

Image Source: unsplash.com
त्याच वेळी, जेव्हा विवाह आणि दीर्घकालीन नातेसंबंध येतो तेव्हा स्त्रिया सामान्यतः
abp live

त्याच वेळी, जेव्हा विवाह आणि दीर्घकालीन नातेसंबंध येतो तेव्हा स्त्रिया सामान्यतः

Image Source: unsplash.com
आनंदी-आर्थिक स्थैर्य असलेला पुरुष निवडण्यास प्राधान्य देतात.
abp live

आनंदी-आर्थिक स्थैर्य असलेला पुरुष निवडण्यास प्राधान्य देतात.

Image Source: unsplash.com
abp live

संशोधनानुसार, स्त्रिया ताकदवान आणि आनंदी पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात.

Image Source: unsplash.com
abp live

सोप्या भाषेत सांगायचे तर, ती काही बाबी लक्षात घेऊन एखादी महिला तिचा जोडीदार निवडते.

Image Source: unsplash.com
abp live

अल्पकालीन नातेसंबंधांसाठी स्त्रिया शक्तिशाली पुरुषांना प्राधान्य देतात

Image Source: unsplash.com
abp live

दीर्घकालीन संबंधांसाठी आर्थिक स्थैर्य, चांगली नोकरी, घरदार असलेल्या पुरूषांना प्राधान्य देतात.

Image Source: unsplash.com
abp live

लॉंग टर्म रिलेशनसाठी पुरुषांची शारीरिक वैशिष्ट्ये आणि आर्थिक बाबी यांना वेगळे महत्त्व देतात.

Image Source: unsplash.com
abp live

महिलांचे म्हणणे आहे की, असा जोडीदार निवडावा जो शारीरिकदृष्ट्या आकर्षक असेल आणि

Image Source: unsplash.com
abp live

त्याच्यात सकारात्मक वर्तन गुण असतील. शारीरिक ताकद आणि ह्यूमरबाबत महिलांची वेगवेगळी मते होती

Image Source: unsplash.com
abp live

संशोधनात सहभागी महिलांनीही आपले विविध मते मांडली

Image Source: unsplash.com