मेकअपची सुरुवात करण्यापूर्वी चेहऱ्यावर सीरम लावा.
मॉइश्चराइझरचा वापर केल्यास त्वचा मऊ आणि नितळ होते.
प्राइमरमुळे चेहऱ्यावरील मेकअप जास्त काळासाठी टिकून राहतो.
चेहऱ्याचा रंग एकसमान दिसावा, डार्क सर्कल आणि डार्क स्पॉट दिसू नयेत.
फाउंडेशनमुळे चेहऱ्याला नॅचरल लुक मिळेल.
मेकअपसाठी बेस तयार झाल्यानंतर मस्काराच्या मदतीने आपल्या आयब्रोला शेप द्या.
ब्रशच्या मदतीने कॉम्पॅक्ट पावडर चेहऱ्यावर लावा.
यानंतर पापण्यांवर थोडेसे आयशॅडो लावा.यानंतर आयलाइनर आणि काजळ लावा.
लिपस्टिक लावण्यापूर्वी लीप लाइनरच्या मदतीने आपल्या ओठांना आकार द्यावा.
नॅचरल लुकसाठी पिंक ब्लशचा वापर करावा.हायलाइटरच्या वापरामुळे चेहरा चमकदार दिसतो.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.