सप्टेंबरमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये हवामान आल्हाददायक आणि थंड असते

Image Source: pinterest

यावेळी, खोऱ्यात निसर्गरम्यता स्वर्गाहून सुंदर असते.

Image Source: pinterest

सप्टेंबरमध्ये इथे पाऊस कमी असतो, ज्यामुळे प्रवास करणे सोपे होते.

Image Source: pinterest

गुलमर्ग आणि पहलगाम येथे ऑगस्ट महिन्यात फुललेली फुले पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात.

Image Source: pinterest

डल लेकवर बोटिंगचा आनंद घेण्यासाठी ऑगस्ट महिना सर्वोत्तम ठरतो.

Image Source: pinterest

ऑगस्टमध्ये पर्यटकांची गर्दी कमी असते, ज्यामुळे तुम्ही सर्व ठिकाणं आरामात फिरता येतात.

Image Source: pinterest

इथली ताजी फळं-फुलं आणि स्थानिक पदार्थ या मोसमात खूप स्वादिष्ट असतात.

Image Source: pinterest

सप्टेंबरमध्ये पर्यटक डोंगराळ ट्रेकिंग आणि हायकिंगचा आनंद घेऊ शकतात.

Image Source: pinterest

ऑगस्ट महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक इव्हेंटचं आयोजन केलं जातं.

Image Source: pinterest

सप्टेंबरमध्ये सूर्यास्ताच्या वेळी काश्मीरचं सौंदर्य आणखी खुलतं.

Image Source: pinterest