प्रत्येक सण समारंभाला आपल्याकडे कपाळाला चंदन लावण्याची प्रथा आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexabay

देवळातही पुजारी प्रथम कपाळी टिळा लावतात.

Image Source: pexabay

मग या चंदनाचा टिळा लावण्याचे काय फायदे आहेत?.

Image Source: pexabay

आपल्याला लहानपणीच कपाळी गंध किंवा चंदनाचा टिळा असावा असे संस्कार दिले जातात.

Image Source: pexabay

चंदनाने मन शांत होते.

Image Source: pexabay

मन शांत झाल्याने व्यक्ती शांततेने आणि संयमाने समस्यांना तोंड देऊ शकते.

Image Source: pexabay

शांत मन वाईट गोष्टींना थारा देत नाहीत.

Image Source: pexabay

मानसिक एकाग्रतेसोबतच चंदनाचा टिळा इच्छाशक्तीला बळ देतो.

Image Source: pexabay

निद्रानाश, तणाव, डोकेदुखी आणि ताप यांसारख्या आजारांवर चंदनाचा टिळा अत्यंत उपयुक्त मानला जातो.

Image Source: pexabay

चंदनामुळे माणसात सकारात्मक शक्तीचा संचार होतो अशी धार्मिक धारणा आहे.

Image Source: pexabay