लिपस्टिक हा मेकअपमधील असा प्रकार आहे जो लावल्यानंतर तुमच्या लुकमध्ये लगेचच फरक पडतो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexel

लिपस्टिकचे जितके रंग आहेत तितकेच लिपस्टिकचे प्रकारही आहेत.

Image Source: pexel

त्यामुळे आधी आपण जाणून घेऊया लिपस्टिकचे वेगवेगळे प्रकार.

Image Source: pexel

मॅट लिपस्टिक

मॅट लिपस्टिक जास्त काल ओठांवर टिकून राहते .

Image Source: pexel

ग्लॉसी लिपस्टिक

ग्लॉसी लिपस्टिक्स लावल्यानंतर तुमच्या ओठांवर चमक येते.

Image Source: pexel

क्रिम लिपस्टिक

क्रिम लिपस्टिकचा बेस हा क्रिम असल्यामुळे ही लिपस्टिक ओठांवर छान राहते.

Image Source: pexel

सॅटीन लिपस्टिक

सॅटीन लिपस्टिकचा स्ट्रोक पटकन बसतो.

Image Source: pexel

शीअर लिपस्टिक

शीअर लिपस्टिकमध्ये तुम्हाला ग्लीटर पार्टीकल दिसतील.

Image Source: pexel

क्रेऑन लिपस्टिक

क्रेऑन लिपस्टिकमध्ये शीआ बटर असल्यामुळे ते लावणे फारच सोपे जाते.

Image Source: pexel

लिक्विड लिपस्टिक

लिक्विड स्वरुपातील या लिपस्टिकमध्ये तुम्हाला मॅट, ग्लॉस असे प्रकार मिळतात.

Image Source: pexel