पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार वाढतात. मजबूत इम्युनिटीमुळे या आजारांपासून संरक्षण मिळते.

Published by: जगदीश ढोले
Image Source: pixels

संत्रे, आवळा, कीवी, स्ट्रॉबेरी, ब्रोकोली, बेल पेपर्स यामध्ये व्हिटॅमिन C भरपूर मात्रेत असते.ज्यामुळे आपल्याला विषाणूंशी लढण्यात मदत मिळते .

Image Source: pixels

सर्दीचा कालावधी कमी होतो पण आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.

Image Source: pixels

लसूण, कांदा, आले यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर मात्रेत असतात आणि हे सूज कमी करतात आणि संसर्गांपासून बचाव करतात.

Image Source: pixels

बदाम, काजू, अक्रोड यामध्ये व्हिटॅमिन E आणि हेल्दी फॅट्स असतात.ज्यामुळे इम्युनिटी मजबूत होते.

Image Source: pixels

पालक, ब्रोकॉली, साबुत धान्य यामुळे हीमोग्लोबिन वाढते.ऑक्सिजनचे वहन सुधारते आणि थकवा कमी होतो.

Image Source: pixels

हळदीतील कर्क्युमिन सूज कमी करतो ज्यामुळे हृदय व पचनासाठी फायदेशीर ठरतो.

Image Source: pixels

दूध किंवा पाण्यात हळद मिसळून सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि इम्युनिटी वाढते.

Image Source: pixels

संतुलित आहार, गरम पाणी, लिंबू व मध, झोप आणि स्वच्छता, हलका व्यायाम व योगा हे आपल्या आरोग्याला सुरक्षित ठेवण्य्यास मदत करते.

Image Source: pixels

रोजच्या आहारात योग्य घटक समाविष्ट करा आणि पावसाळ्यात सशक्त आरोग्य जपा.

Image Source: pixels

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pixels